गगनबावड्यात दमदार पाऊस : कुंभी प्रकल्पाचा साठा 1.98 TMC कोदे, वेसरफ व अंदुर प्रकल्पही तुडुंब

प्रतिष्ठा न्यूज : तुकाराम पडवळ
गगनबावडा : गगनबावडा तालुक्यात जूनच्या सुरुवातीपासून पावसाने झंझावात सुरू ठेवला असून, या पावसामुळे तालुक्यातील कुंभी मध्यम प्रकल्पाचा साठा १.९८ TMC (७३. ०६% ) पर्यंत पोहोचला आहे. तालुक्यातील कोदे सह वेसरफ व अंदुर प्रकल्प पूर्ण क्षमतेने यापूर्वीच भरले आहेत.
तालुक्यातील दमदार पाऊसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तालुक्यात सर्वत्र भात लावणीची धांदल उडाली असून शेतशिवार फुलून गेली आहेत.
कुंभी प्रकल्प साठ्यातील वाढ : एक जून ते पाच जुलै २०२५
TMC मध्ये दररोजची वाढ (1 Mcum = 0.0353 TMC):
दिनांक साठा (Mcum) TMC मध्ये टक्केवारी
01 जून ~33.00 1.17 TMC 44%
12 जून 36.77 1.30 TMC 47%
17 जून 41.35 1.46 TMC 53.78%
24 जून 44.52 1.57 TMC 57.90%
28 जून 49.00 1.73 TMC 63.84%
03 जुलै 53.23 1.87 TMC 69.23%
05 जुलै 56.18 1.98 TMC 73.06%
ग्राफ – कुंभी साठा वाढ (TMC मध्ये)
2.00 ┤ ▉
1.90 ┤ ▉
1.80 ┤ ▉
1.70 ┤ ▉
1.60 ┤ ▉
1.50 ┤ ▉
1.40 ┤ ▉
1.30 ┤ ▉
1.20 ┤ ▉
1.10 ┤ ▉
1.00 ┤ ▉
0.90 ┤ ▉
└────────────────────────────
1 5 10 15 20 25 30 5
जून जुलै
* सर्वाधिक वाढ १७ जूननंतर झाली असून, एका दिवसात १५६ मिमी पावसाची नोंदही झाली.
गगनबावडा : शिवारात जाताना आणि तरव्यातील पेंढ्या काढून बांधत असताना शेतकरी राजा.
