प्रतिष्ठा न्यूज

तासगाव कापूर ओढ्यात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव:येथील कापूर ओढापात्रात काल अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता.याबाबत तासगाव पोलीस स्टेशन कडून मृतदेहाची ओळख पटवण्याचे कामं सुरु होते.याबाबत काही माहिती प्राप्त झाल्यास तासगाव पोलीस स्टेशन ला संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले होते.आज सकाळी त्या मृत व्यक्तीचें नातेवाईकांनी मृत व्यक्ती अनिल सुदाम फाळके राहणार भांबर्डे येथील असल्याचे सांगून तॊ मृतदेह ताब्यात घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!