-
क्राईम
विना परवाना देशी व विदेशी दारु विक्रीसाठी वाहतुक करणा-या इसमावर स्था.गु.अ. शाखेची कारकई एकुण २.२६,५४३/- रु. चा दारुचा व इतर मुद्देमाल हस्तगत
प्रतिष्ठा न्यूज सांगली प्रतिनिधी : विना परवाना देशी व विदेशी दारु विक्रीसाठी वाहतुक करणा-या इसमावर स्था.गु.अ. शाखेने कारकई केली. संबंधितांकडून…
Read More » -
राजकीय
सांगलीत काँग्रेस एकसंध लढेल : पृथ्वीराज पाटील ; आज शक्तीप्रदर्शनाने अर्ज भरणार
प्रतिष्ठा न्यूज सांगली प्रतिनिधी :सांगली विधानसभा मतदार संघात काँग्रेसमध्ये उमेदवारासाठी स्पर्धा झाली, त्यातून मतभेदही झाले, मात्र आपल्या पक्षात कधीच मनभेद…
Read More » -
आपला जिल्हा
वसंतराव मुळीक यांचा अर्ज नाकारला, उद्या पुन्हा भरणार
प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ गगनबावडा : अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक (नाना )कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातून…
Read More » -
आपला जिल्हा
वसुबारसनिमित्त सुधीरदादांनी केली गोमातेची पूजा ; हरिपूर येथील श्री राधा गोसेवा केंद्रास भेट
प्रतिष्ठा न्यूज सांगली, दि.२८ : आज वसुबारस. दीपावलीची सुरुवात आज वसुबारसनिमित्त गोमातेची पूजा करून होते. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी आज…
Read More » -
राजकीय
सुधीरदादा आम्ही तुमच्या पाठीशी राहणार आहोत : नागरिकांची ग्वाही ;वारणाली परिसरात सुधीरदादांची भेट
प्रतिष्ठा न्यूज सांगली, दि.२८ : सुधीरदादा गेल्या दहा वर्षात वारणाली, विश्रामबाग परिसरात तुम्ही केलेल्या कामामुळेच या भागाचा विकास झाला आहे.…
Read More » -
राजकीय
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या तासगावात…संजयकाका पाटील उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार तासगाव : तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी खासदार संजयकाका पाटील हे उद्या…
Read More » -
आपला जिल्हा
रावसाहेब पाटील यांच्या जैन महामंडळ सदस्य निवडीचा सन्मान
प्रतिष्ठा न्यूज सांगली प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यातील जैन अल्पसंख्यांक समुदायाच्या उन्नतीसाठी स्थापन झालेल्या जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या सदस्य पदी…
Read More » -
आपला जिल्हा
निमणीचें शिक्षक अविनाश गुरव यांना निलंबित करा : दलित महासंघ जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार तासगाव : तालुक्यातील निमनी येथील जिल्हा परिषद शाळेत खाजगी शिक्षिका नेमून सहा महिने गैरहजर राहून पगार घेणाऱ्या…
Read More » -
आपला जिल्हा
सकल जैन समाजाने पंथ विरहित एकत्र येणे आणि राहणे ही आजच्या काळाची आणि जैन धर्माचे देखील गरज आहे : ललित गांधी
प्रतिष्ठा न्यूज सांगली प्रतिनिधी : सकल जैन समाजाने पंत विरहित एकत्र याने राहने यांच्या काळाचे गरज आहे अश्वक्तव्य जैन आर्थिक…
Read More » -
राजकीय
सुधीरदादांना विजयी करणे जागरूक नागरिकांचे कर्तव्य : नरेंद्रभाई जानी; गायत्री परिवारातर्फे सत्कार
प्रतिष्ठा न्यूज सांगली, दि.२७ : सांगली विधानसभा मतदारसंघालाच नव्हे; तर एकूणच राजकीय क्षेत्राला आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्यासारख्या सज्जन,कार्यतत्पर आणि प्रामाणिक…
Read More » -
राजकीय
कोल्हापूर रस्ता, शामरावनगर परिसराचा सुधीरदादांनी कायापालट केला; व्यापारी, रहिवासी, व्यावसायिकांचे उद्गार; सुधीरदादांच्या प्रचारासाठी बैठक
प्रतिष्ठा न्यूज सांगली, दि.२७ : कोल्हापूर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वसाहती तसेच शामरावनगर परिसराचा गेल्या दहा वर्षात आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी…
Read More » -
आपला जिल्हा
सुरेशभाऊ खाडे, सुधीरदादांचा सकल जैन समाजातर्फे सत्कार
प्रतिष्ठा न्यूज सांगली, दि.२७ : सांगली जिल्हा सकल जैन समाजातर्फे आयोजित कार्यक्रमात आज सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.सुरेशभाऊ खाडे आणि आमदार…
Read More » -
राजकीय
कॉंग्रेस श्रेष्ठींनी विश्वास दाखवून पृथ्वीराज पाटील यांना दिली सांगलीची उमेदवारी पण जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांच्या बंडाचे का…?
प्रतिष्ठा न्यूज सांगली प्रतिनिधी : अखेर काँग्रेस पक्षातर्फे सांगली विधानसभा मतदारसंघातून वरीष्ठ नेत्यांनी विश्वास दाखवून पृथ्वीराजबाबा पाटील यांची उमेदवारी शनिवारी…
Read More » -
राजकीय
राजकीय सूडबुद्धीने केलेली तक्रार… निमनीच्या चौगुलेंचे स्पष्टीकरण..
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार तासगाव : निमणी येथील जगदीश चौगुले यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंट वरून देवेंद्र फडणवीस यांचे आक्षेपर्ह मिम्स व्हायरल…
Read More » -
राजकीय
सुधीरदादांना विक्रमी मताधिक्याने विजयी करा ; मंत्री चंद्रकांतदादा पाटील:सांगलीत भाजप मजबूत, एकसंघ
प्रतिष्ठा न्यूज सांगली, दि.२६ : आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना सांगली विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन…
Read More » -
ताज्या घडामोडी
कार्यतत्पर सुधीरदादांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू ; नागरिकांची ग्वाही; सुधीरदादांची बापट मळा, त्रिकोणी बाग, जिमखाना येथे भेट
प्रतिष्ठा न्यूजन सांगली, दि.२६ : आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी सांगली शहर तसेच संपूर्ण विधानसभा मतदारसंघासाठी भरीव काम केले आहे. त्यामुळे…
Read More » -
क्राईम
मिरजेतील तरबेज ऊर्फ तब-या चारशिट्या शिंदे वगैरे ०७ जाणांचे टोळीवर मोका लावण्यास विशेष पोलीस महानिरीक्षकांची परवानगी
प्रतिष्ठा न्यूज सांगली प्रतिनिधी : सुनिल फुलारी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र, कोल्हापुर यांनी मिरज ग्रामीण, पोलीस ठाणे हद्दीतील…
Read More » -
राजकीय
देवेंद्र फडणविसांचे आक्षेपार्ह मिम्स व्हायरल केल्याने निमणीच्या एकावर कारवाईचें आदेश…
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार तासगाव : निमणी येथील जगदीश बाबासो चौगुले यांनी घटनात्मक पदावर असलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मिम्स…
Read More » -
क्राईम
विना परवाना अग्निशस्त्र बाळगणा-या गुन्हेगारास अटक ५०,५००/- रु. किंमतीचे ०१ अग्निशस्त्र व ०१ जिवंत काडतुस हस्तगत ; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांची कारवाई
प्रतिष्ठा न्यूज सांगली प्रतिनिधी : विना परवाना अग्निशस्त्र बाळगणा-या गुन्हेगारास अटक ५०,५००/- रु. किंमतीचे ०१ अग्निशस्त्र व ०१ जिवंत काडतुस…
Read More » -
राजकीय
डॉ शंकर माने यांना कवठेमहांकाळ बार असोसिएशन वकील संघटनेचा पाठिंबा
प्रतिष्ठा न्यूज कवठेमहांकाळ प्रतिनिधी : कवठेमहांकाळ येथे बार असोसिएशन वकील संघटनेची बैठक झाली. यावेळी सर्व मेंबर उपस्थित होते. स्वागत नंदकुमार…
Read More »