प्रतिष्ठा न्यूज

राजकुमार राठोड यांचे निधन

सांगली : आम आदमी पक्षाचे सांगली जिल्हा माजी अध्यक्ष राजकुमार राठोड वय वर्षे 44 यांचे निधन झाले. रक्षा विसर्जन 31 मार्च 2024 रविवारी सकाळी 9 वाजता अमरधाम स्मशान भूमी सांगली येथे आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुली, पत्नी असा परिवार आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.