प्रतिष्ठा न्यूज

पाध्ये धर्मादाय संस्थेचे खजानिस डॉ. कुलकर्णी ‘आंतरराज्य शिक्षक पुरस्काराने’ सन्मानित

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : गगनबावडा येथील यशवंतराव पाध्ये धर्मादाय संस्थेचे खजानिस डॉ.गुरुप्रसाद कुलकर्णी यांना महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा अंतरराज्य शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले. गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ.कुलकर्णी हे भुदरगड तालुक्यातील भाटीवडे येथील असून ते सध्या डॉ.जे.पी. नाईक महाविद्यालय उत्तूर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.