प्रतिष्ठा न्यूज

छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठाणच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : तालुक्यातील गुंडेगाव येथील छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठाणच्या वतीने दि.26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा- निर्मलाताई हंबर्डे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच- दासराव हंबर्डे, उपसरपंच- पिराजी कुरे, तातेराव हंबर्डे, संदीप हंबर्डे, प्रतिष्ठाणचे सचिव- दिपक हंबर्डे, भिमराव हंबर्डे, सदस्य- मंगेश देवकांबळे, व शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, विध्यार्थी, व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.