प्रतिष्ठा न्यूज

ग. गो. जाधव महाविद्यालयात हिंदी दिन उत्साहात साजरा

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : आनंदी शिक्षण प्रसारक मंडळाच्या डॉ ग. गो. जाधव महाविद्यालयात१४ सप्टेंबर हिंदी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रंसगी हिंदी विषयातील रोजगाराच्या संधी या विषयावर प्रा.अस्मा जमादार यांनी मार्गदर्शन केले. तसेच डॉ. एस.एस. पानारी व प्रा. ए एस कांबळे, प्रा.ए.आर. गावकर, यांनी मनोगते व्यक्त केली. तसेच विद्यार्थ्यांनी हिंदी कवितांचे वाचन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य डॉ.विद्या देसाई होत्या. या कार्यक्रमास संस्थाध्यक्ष प्रा. सतीश देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे आभार प्रा. एच. एस. फरास यांनी मानले. प्रा. एस.एस. घाटगे, प्रा.आर.आर. सरनोबत, प्रा.पुजारी व विद्यार्थी हजर होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.