प्रतिष्ठा न्यूज

सेवानिवृत्त मुख्याध्यापक- प्रभाकरराव सुगावकर यांचे निधन

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : नायगाव तालुक्यातील रानसुगाव येथील रहिवाशी व सद्या नांदेड शहरातील पुष्पनगर पावडेवाडी नाका येथे स्थायिक झालेले जेष्ठ नागरिक सेवानिवृत्त मुख्याध्यापक- प्रभाकरराव दिगंबरराव सुगावकर (गुरुजी) वय 77 वर्षे यांचे आज दि.23 सप्टेंबर 2023 रोज शनिवारी दुपारी 12:10 दुःखद निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर गोवर्धन घाट नांदेड स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आली.
कै. प्रभाकरराव सुगावकर (गुरुजी) यांचे पश्चात- पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, नातु असा परिवार आहे.
ते राणी लक्ष्मीबाई हायस्कूल नांदेड येथील शिक्षक-अनिल सुगावकर यांचे वडील होत, तर गजानन जोशी उमरेकर यांचे आजोबा होत.
*प्रतिष्ठा न्युज कडुन भावपूर्ण श्रद्धांजली…..💐

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.