प्रतिष्ठा न्यूज

शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट स्व .बाळासाहेब ठाकरे यांच्या ११ व्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना सांगली शहर च्या वतीने त्यांच्या प्रतिमेचे आणि अस्थि कलशाचे पूजन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट स्व .बाळासाहेब ठाकरे यांच्या ११ व्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना सांगली शहर च्या वतीने त्यांच्या प्रतिमेचे आणि अस्थि कलशाचे पूजन करण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे माजी आमदार व हिंदू एकता आंदोलनाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.श्री.नितीन शिंदे,शिवसेना सांगली विधानसभा संघटक प्रमुख ओंकार देशपांडे, शिवसेना मिरज तालुका प्रमुख संजय काटे, शिवसेना सांगली शहर समन्वयक प्रसाद रिसवडे, शिवसेना सांगली शहर प्रमुख मयुर घोडके, उद्योजक शंकर माने, जेष्ठ शिवसैनिक प्रा.नंदकुमार सुर्वे,(सर) ,युवासेना शहर अधिकारी दिनेश शेलार, विभाग प्रमुख सुमित पवार , उपशाखा प्रमुख राजु जाधव, दत्ता सूर्यवंशी, राहुल काटकर, संतोष शेगावे,सुमित शिंगे इ.असंख्य शिवसैनिक उपस्थित होते .

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.