प्रतिष्ठा न्यूज

सांगशी येथील शाळा व्यवस्थापन अध्यक्षपदी शरद पवार तर उपाध्यक्षपदी सर्जेराव कांबळे

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा, ता.9 : विद्यामंदिर सांगशी,तालुका गगनबावडा येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शरद युवराज पवार तर उपाध्यक्षपदी सर्जेराव शांताराम कांबळे यांची निवड बिनविरोध झाली . शाळा व्यवस्थापन समितीतील अन्य सदस्य पुढीलप्रमाणे सौ विशाखा पडवळ, सौ अनिता कांबळे, सौ वैशाली कांबळे, सौ शिल्पा पवार, सौ नीलम काटाळे, सचिव महेश दावणे (मुख्याध्यापक ) व स्थानिक प्रतिनिधी कृष्णा पाटील यांची निवड झाली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.