प्रतिष्ठा न्यूज

राणी चेन्नमा एक्स्प्रेस सांगली रेल्वे स्टेशनवरून दुपारी तीन वाजता खासदार संजयकाका पाटील यांच्या हस्ते सुरू

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : राणी चेन्नमा एक्स्प्रेस सांगली रेल्वे स्टेशनवरून दुपारी तीन वाजता खासदार संजयकाका पाटील यांच्या हस्ते सुरू करण्यात आली.
सांगली जिल्हा नागरीक जागृती मंचने जिल्हा मुख्यालयाच्या सांगली रेल्वे स्टेशनवरून बेंगलोर, बेळगाव, हुबळी, सोलापूर, पंढरपूर, कुर्डूवाडी, लातूर, निजामाबाद, गोवा, मेंगलोर, चेनई, हैद्राबाद, अम्रृतसर, गाड्यांची मागणी केली होती.
संपर्क क्रांती गाडीला सांगली स्टेशनवर थांबा व वंदे भारत गाड्या सुरू करून सांगली स्टेशन थांबा मिळणेची मागणी केली व गेली 4 वर्षे मंच तर्फे पाठपुरावा सुरू होता.

सांगली-बेंगलोर रानी चेनम्मा एक्सप्रेस सांगली -पंढरपूर- परळीवैजनाथ गाड्या आज सुरू होत आहेत.

बैंगलोर-सांगली रानी चेन्नम्मा एक्सप्रेस रोज रात्री ११ वा बेंगलुरुहून सुटून दूसरे दिवशी दुपारी १२:५० वा सांगली स्टेशनवर पोहोचेल.

सांगली-बेंगलुरु रानी चेन्नम्मा एक्सप्रेस रोज दुपारी 3 वा सांगली स्टेशनवरुन सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६:२० वा बेंगलुरुला पोहोचेल.

परळीवैजनाथ-सांगली डेमू एक्सप्रेस गाडी रोज सकाळी ८:१५ वा परळीवैजनाथ येथून सुटून लातूर उस्मानाबाद बार्शी कुर्डूवाडी पंढरपूर जत कवठेमंकाळ मार्गे सांगली स्टेशनला संध्याकाळी ६:५० वा येईल.

सांगली-परळी वैजनाथ डेमू एक्सप्रेस गाडी रोज रात्री ८:३५ वा सांगली रेल्वे स्टेशन वरून सुटून कवठेमंकाळ जत पंढरपूर कुर्डूवाडी बार्शी उस्मानाबाद लातूर मार्गे दुसऱ्या दिवशी सकाळी ६:१७ वा परळीवैजनाथ पोहोचेल.

संपर्क क्रांती सांगली थांबा व वंदे भारत व ईतर गाड्या सुरू करुन सांगली स्टेशनवर थांबा मिळणेसांठी नागरीक जाग्रुती मंचचा पाठपुरावा सुरू राहील.
यावेळी सांगली जिल्हा नागरीक जाग्रुती मंचने जिल्हा मुख्यालयाच्या सांगली रेल्वे स्टेशनवरून बेंगलोर, बेळगाव, हुबळी, सोलापूर, पंढरपूर, कुर्डूवाडी, लातूर, निजामाबाद, गोवा, मेंगलोर, चेनई, हैद्राबाद, अम्रृतसर, गाड्यांची मागणी केली.
संपर्क क्रांती गाडीला सांगली स्टेशनवर थांबा व वंदे भारत गाड्या सुरू करून सांगली स्टेशन थांबा मिळणेची मागणी केली व गेली 4 वर्षे मंच तर्फे पाठपुरावा सुरू होता.

सांगली-बेंगलोर रानी चेनम्मा एक्सप्रेस व सांगली-पंढरपूर-परळीवैजनाथ गाड्या आज सुरू होत आहेत.

बैंगलोर-सांगली रानी चेन्नम्मा एक्सप्रेस रोज रात्री ११ वा बेंगलुरुहून सुटून दूसर्या दिवशी दुपारी १२:५० वा सांगली स्टेशनवर पोहोचेल.

सांगली-बेंगलुरु रानी चेन्नम्मा एक्सप्रेस रोज दुपारी 3 वा सांगली स्टेशनवरुन सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६:२० वा बेंगलुरुला पोहोचेल.

परळीवैजनाथ-सांगली डेमू एक्सप्रेस गाडी रोज सकाळी ८:१५ वा परळीवैजनाथ येथून सुटून लातूर उस्मानाबाद बार्शी कुर्डूवाडी पंढरपूर जत कवठेमंकाळ मार्गे सांगली स्टेशनला संध्याकाळी ६:५० वा येईल.

सांगली-परळी वैजनाथ डेमू एक्सप्रेस गाडी रोज रात्री ८:३५ वा सांगली रेल्वे स्टेशन वरून सुटून कवठेमंकाळ जत पंढरपूर कुर्डूवाडी बार्शी उस्मानाबाद लातूर मार्गे दुसऱ्या दिवशी सकाळी ६:१७ वा परळीवैजनाथ पोहोचेल.

संपर्क क्रांती सांगली थांबा व वंदे भारत व ईतर गाड्या सुरू करुन सांगली स्टेशनवर थांबा मिळणेसांठी नागरीक जाग्रुती मंचचा पाठपुरावा सुरू राहील. असे सांगली जिल्हा नागरीक जागृती मंचचे अध्यक्ष सतिश साखळकर यांनी सांगितले. यावेळीडॉ. दिलीप पठवर्धन, शरद शहा इत्यादी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.