प्रतिष्ठा न्यूज

वेदांत गंगधरचा 48 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : बेडग येथे झालेल्या शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये हांडे-पाटील तालीमीचा खेळाडू वेदांत गंगधर याने 48 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळविला.
तर 38 किलो वजनी गटात विघ्नेश लोंढे यांनी प्रथम क्रमांक व आयुष साळुंखे यांनी 41 किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. त्याची सांगली जिल्हा कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हांडे-पाटील तालमीचे प्रमुख सुजित हांडे-पाटील, वस्ताद शशिकांत कुंभार, पृथ्वीराज पवार, पृथ्वीराज कदम यांचे मार्गदर्शन त्याला मिळाले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.