प्रतिष्ठा न्यूज

विसापूर ग्रामपंचायतीच्या वतीने दहावी परीक्षेत उज्वल यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार*

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:विसापूर ग्रामपंचायतकडून एस .एस .सी परीक्षेत उज्वल यश मिळणाऱ्या 90% पेक्षा जास्त मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
विद्यालयाचा निकाल 99.23%
एकूण 18 विद्यार्थी 90% पेक्षा जास्त गुणवत्तेने उत्तीर्ण,एकूण 52 विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये उत्तीर्ण, 45 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
गुणवंत विद्यार्थी खालील प्रमाणे-
💐माळी साक्षी तानाजी – 98.80%
💐मंडले सौरभ कृष्णत – 96.40%
💐माळी संचित लालासो – 96.20%
💐पाटील तुलसी अजित – 95.40%
💐पाटील सानिका जितेंद्र – 95.40%
💐पाटील विश्वजित आण्णासो – 95.20%
💐माळी समृद्धी संजय – 93.80%
💐चव्हाण मेघना अतुल – 93.80%
💐 श्रेयस यशवंत यलमार 93.60%
💐 ईशा प्रवीण माने 93.40%
💐वैष्णवी दीपक माने 93.40%
💐 मनाली अधिक माने 93.00%
💐 तनुश्री इंद्रजीत माने 92.80%
💐 साक्षी महादेव शिंदे 91.60%
💐 अदिती विनायक माने 91.40%
💐 विधी विकास ठोंबरे 91.20%
💐माने समीक्षा दीपक.         90%
💐किल्लेदार सानिका महावीर 90%
यावेळी सरपंच अशोक मोहिते यांनी सर्वांचें स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.उपसरपंच अशोक अमृत सागर यांनी आभार व्यक्त केले.यावेळी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य,ग्रामसेवक,विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.