प्रतिष्ठा न्यूज

मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते विरमाता यांचा कृतज्ञता सन्मान

प्रतिष्ठा न्यूज / किरण कुंभार 
तासगाव : देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सध्या देशभरात सर्वत्र वेगवेगळे उपक्रम राबवून साजरा केला जात आहे.या अमृत महोत्सवा निमित्त आज तासगाव पागा गल्लि येथील शहीद जवान कै.दत्तात्रय सदाशिव कुंभार यांच्या मातोश्री सौ.मालन सदाशिव कुंभार यांचा सत्कार देशाचा तिरंगा ध्वज,शाल व श्रीफळ देऊन तासगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज माने-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.कै.दत्तात्रय कुंभार यांना गुवाहाटी येथे शासकीय कर्तव्यावर असताना विरगती प्राप्त झाली होती.यावेळी कार्यालयीन अधिक्षक श्वेता कुंडले व ईतर अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.