प्रतिष्ठा न्यूज

उद्योजक संताजी कृष्णराव कदम यांचे निधन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली : कर्नाळ ता.मिरज येथील प्रसिद्ध उद्योजक संताजी कृष्णराव कदम वय वर्षे 55 क्रेझी आईस्क्रीम चे प्रोप्रायटर (मालक) यांचे आज हृदयविकाराच्या धक्कयाने निधन झाले रक्षा विसर्जन रविवार दि 30/6/2024 रोजी सकाळी 9 वाजता कर्नाळ येथे आहे त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी मुलगा सून व मुलगी असा परिवार आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.