प्रतिष्ठा न्यूज

सांगलीतील पूर सदृश्यपरिस्थिती आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी केली पाहणी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगलीतील पूर सदृश्यपरिस्थिती निर्माण झालेल्या सूर्यवंशी प्लॉट, जामवाडी तसेच कर्नाळ रोड वरील नागरिकांची आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी भेट घेऊन तेथील भागाची पाहणी केली व नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आणि आम्ही तुमच्या सोबत आहे असे आश्वस्त केले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसुळे, पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक संजय मोरे, माजी स्थायी सभापती धीरज सूर्यवंशी, इमरान शेख आदी महानगरपालिकेचे अधिकारी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.