प्रतिष्ठा न्यूज

ओबीसी एल्गार महामेळाव्याच्या संयोजकांनी छगन भुजबळ यांची भेट घेऊन मानले आभार -राजे मल्हारराव होळकर यांच्या जतमधील स्मारकाची केली मागणी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यामध्ये दि. 11 ऑगस्ट रोजी झालेल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यातील प्रमुख पाहुणे ओबीसी नेते नामदार छगन भुजबळ यांचे आभार मानण्यात आले.
जत तालुक्यात शासकीय गावठाण जमिनीमध्ये राजे मल्हारराव होळकर यांचे सुसज्ज असे स्मारक उभे रहावे तसेच विद्यार्थ्यांसाठी होस्टेल,अभ्यासिका, व्यायाम शाळा अशा विविध मागण्यांचे सविस्तर पत्राव्दारे दहा कोटी रुपये निधीची मागणी केली आहे.तसेच शासनाची जमीन स्मारकासाठी अॅक्वायर करावी अशी मागणीही जतकर नागरिकांच्या वतीने माजी नगरसेवक सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका ओबीसी नेते विष्णू माने ,ओबीसी नेत्या माजी महापौर संगीता खोत यांच्यासह उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते,माजी नगरसेवक विठ्ठल खोत, ओबीसी नेते अरुण खरमाटे, ओबीसी नेते संग्राम माने आदी मान्यवरांनी निवेदनाव्दारे केली.

 

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.