प्रतिष्ठा न्यूज

राजेंद्र माळी यांचा ५३वा वाढदिवस उत्साहात साजरा

प्रतिष्ठा न्यूज
जत प्रतिनिधी दि.२१ : जत येथील सुनिता लाईट हाऊसचे राजेंद्र माळी यांच्या ५३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील व्यक्तीनी शुभेच्छांचा वर्षाव करून साजरा करण्यात आला. यावेळी जत तालुका ओबीसी संघटनेच्या वतीने हारतुरे याला बगल देऊन विश्वशगुरू बसवण्णा, ब्राम्हाणाचे कसब,महात्मा फुले एक महान समाजसुधारक, रामास्वामी पेरियार, मिसाइल मैन डॉ. अब्दुल कलाम आदी समाज प्रबोधनकारक पुस्तके तुकाराम माळी, रविंद्र सोलनकर,चंद्रकांत बंडगर यांनी भेट दिली. तुकाराम माळी, रविंद्र सोलनकर,चंद्रकांत बंडगर, बाबूराव कोळेकर, रमेश ऊर्फ चिकूमाळी,भैराप्पा ज्ञानेश्वर ऊर्फ रमेश माळी, माळी, श्रीकांत माळी, मोहनराव मानेपाटील, चंद्रकांत माळी, सुधीर माळी, शहाजी साळे,तुकाराम गावडे आदी प्रमुख उपस्थितीतांच्या उपस्थित साजरा करण्यात आला. यावेळी मोहनराव माने पाटील यांनी सुत्रसंचालन केले तर तुकाराम माळी, रविंद्र सोलनकर, चंद्रकांत बंडगर, रमेश ऊर्फ चिकू माळी यानी राजेंद्र माळी यांच्या व्यक्तिमत्वाविषयी मनोगत व्यक्त केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.