प्रतिष्ठा न्यूज

कोलंबी येथे 31 ऑक्टोबर रोजी श्री 108 श्री स्वामी गंभीरबन गुरू प्रसादबन महंत महाराज यांची 12 वी पुण्यतीथी

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
उमरा : नायगाव तालुक्यातील कोलंबी येथे श्री 108 श्री स्वामी गंभीरन गुरु प्रसादबन महंत महाराज यांची 12 वी पुण्यतीथी दि 31 ऑक्टोबर 2022 रोज सोमवारी श्री दत्त संस्थान कोलंबी येथील मठ मंदिरात साजरी करण्यात येणार आहे.

ही 12 वी पुण्यतीथी मित्ती. कार्तिक शुद्ध. सोमवार शके 1944 दि 31 ऑक्टोबर रोजी आयोजीत करण्यात येत आहे. सकाळी 10:00 वाजता समाधी पूजा व अभिषेक होईल, व त्या नंतर महाप्रसादाचे अन्नदान करण्यात येणार आहे.

तरी कोलंबी परिसरातील सर्व भाविक भक्त मंडळीनी उपस्थित राहून या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक तथा श्री 108 श्री महंत यदुबन गुरु गंभीरबन महंत महाराज, व विश्वस्त मंडळ आणि समस्त गांवकरी मंडळी श्री दत्त संस्थान कोलंबी यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.