प्रतिष्ठा न्यूज

पै अमोल बोंगाडे याची ऑल इंडिया एंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी निवड

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत कराड या ठिकाणी झालेल्या अंतर्विभागीय कुस्ती स्पर्धेमध्ये गगनबावडा येथील ग गो जाधव महाविद्यालयातील पै. अमोल बाबुराव बोंगार्डे याने ५७ किलो वजनी गटांमध्ये सुवर्णपदक पटकावले व त्याची ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याच महाविद्यालयातील प्रवीण वडगावकर यास याच वजनी गटामध्ये व तुषार खाशाबा ठोंबरे यास १२५ किलो वजनी गटामध्ये सिल्वर पदक मिळाले आहे. त्यांना संस्था अध्यक्ष व शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सतीश देसाई, प्रा. विद्या देसाई व आई-वडिलांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.