प्रतिष्ठा न्यूज

कंधार तालुक्यातील कौठा,बारूळ येथे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा गौरव

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड दि.6 : पत्रकार दिनानिमित्त भाजपा
युवा मोर्चा कंधार यांच्या वतिने पत्रकाराचा सन्मान
कौठा ता कंधार
दर्पण दिनानिमित्त भाजपा युवा मोर्चा कंधार तालुका अध्यक्ष साईनाथ कोळगिरे यांनी कौठा बारुळ येथील पत्रकाराचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी शंकरराव जाधव, राजेश पावडे,.रुक्माजी कोल्हे,.प्रभाकर पांडे, आंनद पांचाळ, संघपाल वाघमारे .दिंगबर तेलंगे, आदि पत्रकार उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष साईनाथ विश्वनाथ अप्पा कोळगीरे, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष महेश वाघमारे, भाजपा तालुका सरचिटणीस गोविंदराव वाकोरे, भाजपा अल्पसंख्याक मोर्चा उपाध्यक्ष नवाज सय्यद, माधवराव चौडे शिवराज स्वामी, गंगाराम बस्वदे, माधवराव ऐकाळे, चोंडे,समदसाब सय्यद, महेबुब पठाण, सचिव हंबर्डे, बालासाहेब शिंदगे, शिवाजी पाटील माजी सरपंच, कमलाकर वाघमारे, शिवाजी टोकलवाड आदि जणांनी परिश्रम घेतले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.