प्रतिष्ठा न्यूज

नॅशनल पिंच्याक सिलाट स्पर्धेतून माहि आणि शिवराज कांस्य पदक विजेतेपद पटकावले

प्रतिष्ठा न्यूज/ राहुल जैनावर
मुंबई : शुक्रवारी दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड या ठिकाणी नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय पिंच्याक सिलाट स्पर्धेत सब ज्युनियर,मधून आयडियल मार्शल आर्ट कराटेचे विद्यार्थी माहि कंकरेचा व शिवराज गावडे या दोन्ही विद्यार्थ्यांनी कांस्य पदक मिळवून घवघवीत यश संपादन केले. या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षक – प्रविण रूपवते आणि सत्यजित जाधव यांनी या दोन्ही विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस आशीर्वाद, सदिच्छा दिले . आपला प्रत्येक विद्यार्थी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होईल नेहमी मार्गदर्शन मिळत जाईल सराव घेत जाऊ असे मत व्यक्त केलं.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.