प्रतिष्ठा न्यूज

सांगली जिल्हा सहकार बोर्डात गुलाबराव पाटील यांना आदरांजली

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. २१ : सहकार तपस्वी, माजी खासदार गुलाबराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त सांगली जिल्हा सहकार बोर्डाच्या आवारातील त्यांच्या पुतळ्यास जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. सिकंदर जमादार व संचालक श्री. पृथ्वीराज (बाबा) पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी संचालक ऋतुराज पाटील, एन.एम.हुळ्यालकर, बी. ए. पाटील, जे. बी. पाटील, सुभाष तोडकर, आयुब निशानदार व जिल्हा सहकारी बोर्ड कर्मचारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.