यशोधन येथे गुलाबराव पाटील साहेब यांना अभिवादन
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : पृथ्वीराज पाटील यांच्या यशोधन सेवा व संपर्क कार्यालय, सांगली येथे सहकार तपस्वी गुलाबराव पाटील साहेब यांच्या 34 व्या पुण्यतिथीनिमित्त सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे माजी अध्यक्ष सिकंदर जमादार, व ज्येष्ठ विचारवंत वि. द. बर्वे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक पृथ्वीराज पाटील, रविंद्र वळवडे, ऋतुराज पाटील, नितीन तावदारे, नासीर चैगुले, महावीर पाटील, आयुब निषानदार, प्रषांत देषमुख माणिक कोलप, आशिष चौधरी, अमित बस्तवडे, जे. बी. पाटील, महेष कोळी, राजेंद्र कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.