प्रतिष्ठा न्यूज

सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचा 25 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

प्रतिष्ठा न्यूज 
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचा 25 वा वर्धापन दिन महापालिका मुख्यालयामध्ये मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी , महापालिका आयुक्त सुनील पवार , विरोधी पक्ष नेते संजय मेंढे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करीत केक कापून महापालिकेचा 25 वा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी महापालिकेचे उपमहापौर उमेश पाटील, अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे सभागृह नेत्या भारती दिगडे , उपायुक्त राहुल रोकडे उपायुक्त स्मृती पाटील , नगरसेवक उत्तम साखळकर, जगन्नाथ ठोकळे, करन जामदार, तौफिक शिकलगार, लक्ष्मण नवलाई, सामाजिक कार्यकर्ते विद बर्वे, यांच्यासह महापालिकेचे नगरसचिव चंद्रकांत आडके , वित्त व लेखाधिकारी स्वप्नील हिरगुडे, शहर अभियंता परमेश्वर अलकुडे , आरोग्यधिकारी रवींद्र ताटे, सहायक आयुक्त उज्वला शिंदे, सहदेव कावडे, सावता खरात, अशोक कुंभार, गिरीश पाठक , विनायक जाधव, अशोक मानकापुरे यांच्यासह मनपाचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.