प्रतिष्ठा न्यूज

जत मधील लॉज मध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू

प्रतिष्ठा न्यूज
जत प्रतिनिधी : जत येथील संभाजी चौकातील एका हॉटेलमध्ये जोडपे गेल्यानंतर शक्तिवर्धक कॅप्सूल खाल्ल्याने बिरू बाबासो माने (वय 35, रा. बिरनाळ ता. जत) याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास घडली.
बिरू माने याचा बिरनाळ गावात मोटार रीवाईडींगचा व्यवसाय आहे. त्याचे गावातीलच एका महीलेबरोबर प्रेमसंबंध होते. मात्र गावात याची माहिती कोणाला कळू नये म्हणुन त्याने जत येथिल संभाजी चौकातील एका लॉज येथे घेउन गेला होता. शक्तीवर्धक गोळ्या व उत्साहवर्धक पेय घेतल्याचे सांगण्यात आले. त्याच्या डोक्यास मार लागल्याने त्यात त्याचा मृत्यु झाला. नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे. लॉज व्यवस्थापकास जत पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून आधिक तपास जत पोलीस करीत आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.