प्रतिष्ठा न्यूज

किरवे येथे रस्त्यावरील पुराच्या पाण्यातून दोन रूग्णांना काढले बाहेर

प्रतिष्ठा न्यूज / तुकाराम पडवळ
गगनबावडा : कोल्हापूर गगनबावडा महामार्ग बंद आहे. किरवे येथे रस्त्यावरील अडीच फूट पाण्यातून मांडुकली व वेतवडे येथील दोन आजारी व्यक्तींना ग्रामस्थांच्या साह्याने १०८ ॲम्बुलन्स मधून उपचारासाठी नेण्यात आले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.