प्रतिष्ठा न्यूज

भावा बहिणींच्या प्रेमळ नात्याची आठवण करून देणारा: गगनबावडा परिसरात रक्षाबंधन उत्साहात

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : गगनबावडा परिसरात काही ठिकाणी काल तर काही घरात आज रक्षाबंधन उत्साहात साजरा होत आहे .भद्राकाल पाहिल्यास काहीजण आज साजरा करतील.
श्रावण महिन्यामध्ये हा सण साजरा केला जातो.
भावा बहिणींच्या प्रेमळ नात्याची आठवण करून देणारा, भावा बहिणीचे नाते वृद्धिंगत करणारा आणि सुदृढ भावबंधाचे रेशीम धागे असेच घट्ट राहोत याची शाश्वत आशावाद देणारा सण म्हणजे रक्षाबंधन.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.