प्रतिष्ठा न्यूज

जयवर्धन पाटील ला कुस्तीत सुवर्णपदक विभागीयस्तरीय स्पर्धेसाठी निवड

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : आनंदी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज कळंबे तर्फे कळे या ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी जयवर्धन कृष्णात पाटील याने राजश्री शाहू प्रबोधनी पब्लिक स्कूल कोनवडे येथे झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत ८७ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले. तसेच त्याची विभागीय स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली त्याला संस्थेचे अध्यक्ष  सतीश देसाई , सचिव डॉ विद्या देसाई तसेच प्राचार्य सारिका पवार, त्याचे वडील वस्ताद कृष्णात पाटील  यांचे मार्गदर्शन मिळाले.
या कामगिरीबद्दल त्यांचा संस्थापक अध्यक्ष प्रा. सतीश देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.