प्रतिष्ठा न्यूज

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील साहेब यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी महिला सांगली शहरजिल्ह्याची बैठक संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : आज राष्ट्रवादी सांगली जिल्हा कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील साहेब यांच्या उपस्थिती मध्ये राष्ट्रवादी महिला सांगली शहरजिल्ह्याची बैठक संपन्न झाली

यावेळी जयंत पाटील साहेब यांनी महिला पदाधिकारी यांच्याशी सवांद साधत पक्षावाढी बाबत मार्गदर्शन केले

यावेळी राष्ट्रवादी चे सांगली शहरजिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज साहेब व युवक राष्ट्रवादी चे शहरजिल्हाध्यक्ष मा. राहुलदादा पवार , राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या सांगली शहर अध्यक्षा अनिता पांगम, छाया जाधव, ज्योती अदाटे, संगीता हारगे , स्नेहल सावंत ,पवित्रा केरीपाळे , राधिका हारगे, संध्या आवळे, विद्या कांबळे , संगीता जाधव ,सुरेखा सातपुते , छाया पांढरे , सुरेखा हेगडे , प्रियांका तुपलोंढे , स्वाती शिरूर,रुपाली कारंडे, सुनीता जगधने, वैशाली धुमाळ आदी पदाधिकारी व महिला मोठ्या उपस्थित होत्या

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.