प्रतिष्ठा न्यूज

सरकार ग्रुपचे संस्थापक पैलवान रणजीत चंदनदादा चव्हाण यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

प्रतिष्ठा न्यूज
कुपवाड प्रतिनिधी : सरकार ग्रुप संस्थापक अध्यक्ष पैलवान रणजीत चंदनदादा चव्हाण यांच्या २७ व्या वाढदिवसा निमित्त भव्य रक्तदान शिबीराचे कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांचे शुभ हस्ते उदघाटन पार पडले ८२ युवक महिला पुरुषांनी रक्तदान केले.

सांगली जिल्हा शिवसेना प्रमुख अभिजीत पाटील आबा, माजी जिल्हा प्रमुख बजरंगभाऊ पाटील,पै. विराज बुटाले, युवा प्रमुख ऋषिकेश पाटील. डॉ किशोर ठाणेकर, राज्य उपाध्यक्ष नईमभाई शेख,सुनीताताई मोरे, जिल्हाध्यक्ष विजयभाऊ बल्लारी, महिला अध्यक्ष मनीषाताई पाटोळे. रुपेश मोकाशी, सुरेश साखळकर, विठ्ठल सपकाळ, हरिभाऊ पडळकर, रामदास सावंत, शहाजीबापू जाधव, पप्पू शिंदे, रसाळ यांच्या सहा शेकडो युवक, महिला भगिनी, जेष्ठ बांधव यांच्या साक्षीने पैलवान रंजीत चव्हाण, स्नेहल नांगरे यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

 

सरकार ग्रुपच्या युवकांनी प्रभाग एक मधील विविध ठिकाणी युवकांनी मोठ्या संख्येने वाढदिवस साजरा केला.युवकांची मोठी लक्षनीय उपस्थिती होती.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.