प्रतिष्ठा न्यूज

असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेस कामगार संपर्क कार्यालय भोकरदन येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

प्रतिष्ठा न्यूज/ सुखदेव रावळकर
जालना : असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेस कामगार संपर्क कार्यालय श्रीकृष्ण गणपती कॉम्प्लेक्स भोकरदन येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री राजाभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विश्वासराव वाघ असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुखदेव रावळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष त्र्यंबकराव पाबळे काँग्रेसचे जाफराबाद तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे महाराष्ट्र ग्रामीण व शहरी श्रमिक कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष महादेव सुरडकर माजी जिल्हाध्यक्ष युवराज साळवे विजय साळवे साहेबराव साबळे त्र्यंबक साबळे कोळी समाजाचे अध्यक्ष तथा महा सरपंच काशिनाथ दांडगे वरुड बुद्रुक सेवरुड बुद्रुक से शंकरराव वाघ सर किसान काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शालीग्राम पाटील तालुका अध्यक्ष शालिग्राम पाटील गावंडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.