प्रतिष्ठा न्यूज

तासगावात घरफोडी करणारी करगणी मधील टोळी जेरबंद; पोलिसांची दमदार कामगिरी..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : सांगली जिल्हा पोलीस प्रमुख बसवराज तेली यांनी घरफोडी गुन्हे उघडकीस आणणे संदर्भात आदेश दिले होते,त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले व पोलीस निरीक्षक  सोमनाथ वाघ यांचे मार्गदर्शनाखाली  गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अंमलदारांनी पोलीस स्टेशनं हद्दीतील घरफोड्यावर लक्ष केंद्रित केले होते. त्यानुसार अंमलदार यांनी चिकाटीने पाठपुरावा व तपास करून गोपनीय खबऱ्या मार्फत माहिती मिळाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अंमलदार अमोल चव्हाण व अमर सूर्यवंशी यांना माहिती मिळाली की सदरच्या घरफोड्याचें गुन्हे जितेंद्र दगडू काळे करगणी ता.आटपाडी याने अन्य साथीदारांसोबत केले आहेत.त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अंमलदार अमोल चव्हाण,अमर सूर्यवंशी,समीर आवळे, विवेक यादव, योगेश जाधव, पवन जाधव यांनी करगनी येथे जाऊन सापळा रचून आरोपी
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:सांगली जिल्हा पोलीस प्रमुख बसवराज तेली यांनी घरफोडी गुन्हे उघडकीस आणणे संदर्भात आदेश दिले होते,त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले व पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अंमलदारांनी पोलीस स्टेशनं हद्दीतील घरफोड्यावर लक्ष केंद्रित केले होते. त्यानुसार अंमलदार यांनी चिकाटीने पाठपुरावा व तपास करून गोपनीय खबऱ्या मार्फत माहिती मिळाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अंमलदार अमोल चव्हाण व अमर सूर्यवंशी यांना माहिती मिळाली की सदरच्या घरफोड्याचें गुन्हे जितेंद्र दगडू काळे करगणी ता.आटपाडी याने अन्य साथीदारांसोबत केले आहेत.त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अंमलदार अमोल चव्हाण,अमर सूर्यवंशी,समीर आवळे, विवेक यादव, योगेश जाधव, पवन जाधव यांनी करगनी येथे जाऊन सापळा रचून आरोपी जितेंद्र काळे व संजय काळे यांना ताब्यात घेऊन तासगाव पोलीस ठाण्यास आणून चौकशी केली असता त्यांनी 16 गुन्ह्यांची कबुली दिली आहे.त्यानुसार त्यांच्या कडून गुन्ह्यात वापरलेला अशोक लेलँड कंपनीचा टेम्पोसह 26 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.3 आरोपीना अटक केली असून 2 आरोपी फरार आहेत त्यांचा शोध सुरु असून त्याबाबत अधीक तपास सुरु असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांनी दिली आहे. जि
तेंद्र काळे व संजय काळे यांना ताब्यात घेऊन तासगाव पोलीस ठाण्यास आणून चौकशी केली असता त्यांनी 16 गुन्ह्यांची कबुली दिली आहे.त्यानुसार त्यांच्या कडून गुन्ह्यात वापरलेला अशोक लेलँड कंपनीचा टेम्पोसह 26 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.3 आरोपीना अटक केली असून 2 आरोपी फरार आहेत त्यांचा शोध सुरु असून त्याबाबत अधीक तपास सुरु असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांनी दिली आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.