प्रतिष्ठा न्यूज

चतुराबाई वडजे यांचे निधन : शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील उमरा येथील जेष्ठ महिला कै.चतुराबाई संभाजी पाटील वडजे (सावरगावकर) वय-90 वर्षे यांचे वृद्धापकाळाने दि.8 जून 2023 रोज शुक्रवारी सकाळी 6 वाजता दुःखद निधन झाले. त्यांचेवर 8 जून रोजीच दुपारी 4 वाजता उमरा येथील त्यांच्या शेतात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी यांचे अंत्यविधीसाठी माजी सभापती सतीश पाटील उमरेकर, संदीप पाटील उमरेकर, माजी सभापती शिवाजी जाधव कुष्णुरकर, पत्रकार राजेश पवार जकापूरकर, मोहनराव पाटील, ब्रम्हानंद सिरसाट, मधुकर सिरसाट, अशोक पाटील, सह परिसरातील सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते
त्यांच्या पश्चात- 4 मुले, 3 मुली, 4 सुना, नातु, पणतू, असा मोठा परिवार आहे.
त्या माधवराव वडजे, माणिकराव वडजे, बालाजी वडजे, व्यंकटी वडजे, यांच्या आई होत.
  ●प्रतिष्ठा न्युज कडुन भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.