प्रतिष्ठा न्यूज

एडस् दिनी सुंदरनगरमध्ये वारांगणाचा कँडल मार्च

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगलीतील सुंदर नगरमध्ये वारांगना महिलांनी कँडल मार्च काढीत एडस् दीन साजरा केला.
सांगलीतील वेश्या महिला एड्स निर्मूलन केंद्राकडून या कँडल मार्च चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास महापालिकेचे वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. वैभव पाटील, जागतिक आरोग्य संघटना सल्लागार श्री. खैरनार, माजी नगरसेविका अनारकली कुरणे, जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीचे प्रमोद संकपाल, दीपक मुळे, मुल्ला मॅडम, सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण, वेश्या महिला एड्स निर्मूलन केंद्राच्या प्रभारी अध्यक्षा सैफिणा शेख, जानका चनाळ यांच्यासह महिलांची उपस्थिती होती. यावेळी हातात मेणबत्ती प्रज्वलित करीत महिलांनी यामध्ये सहभाग घेतला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.