प्रतिष्ठा न्यूज

गगनबावडा जल जीवन मिशन चे उद्घाटन उत्साहात

प्रतिष्ठा न्यूज / तुकाराम पडवळ
गगनबावडा : गगनबावडा जल जीवन मिशन चे उद्घाटन उद्घाटन सरपंच मानसी कांबळे उपसरपंच मुस्ताक वडगावे, सदस्य अरुणा पोतदार, नेहा पाटील, सायराबानू म्हालदार, दीपक घाडगे, संतोष गावडे यांचे हस्ते उत्साहात पार पडले..
यावेळी उपसरपंच मुस्ताक वडगावे यांनी या योजनेमुळे गावात होणारा योजनेचे महत्त्व पटवून दिले..तर दीपक घाडगे यांनी योजनेचे माहिती दिली.
यावेळी उपस्थित. सरपंच मानसी कांबळे, उपसरपंच मुस्ताक वडगावे सदस्य अरुणा पोतदार, नेहा पाटील, सायराबानू म्हालदार, दीपक घाडगे, संतोष गावडे, तंटामुक्त अध्यक्ष भगवान सावंत, सुनील भांबुरे, विश्वनाथ पोतदार, एजाज म्हालदार, संतोष पाटील, यशवंत सावंत, गणपती भांबरे, बाबू शिंदे, मारुती पाटणकर सलीम जमादार अमर भांबुरे, हिराचंद मसुरकर वनकुंद्रे, सचिन भांबुरे, विनोद प्रभुलकर, काशीम पाटणकर, सचिन डफडे, अमित नागावकर, मोहसीन मालदार, शिकंदर फरास, अवधूत खापणे, गजानन सरनोबत, आनंदा डफडे, फिरोज रेटरेकर, हुसेन फरास, इर्शाद रेटरेकर,विजय परीट व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.