सावळज येथील भारत शंकर शिंदे यांचे निधन
प्रतिष्ठा न्यूज/ अनिल शिंदे
सावळज प्रतिनिधी दि. 27 : सावळज ता. तासगाव येथील श्री. भारत शंकर शिंदे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सूना नातवंडे असा परिवार आहे, तासगाव शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख, अनिल शिंदे यांचे ते चुलत बंधू होते, रक्षाविसर्जन गुरुवार दिनांक 28 रोजी सकाळी 9 वाजता सावळज येथे होणार आहे.