प्रतिष्ठा न्यूज

स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा बिळाशीत झाला सन्मान

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 9, (प्रतिनिधी) : बिळाशी सत्याग्रहात सहभागी असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा प्रशासनाच्या वतीने सन्मान करण्यात आला. तसेच बिळाशी लढ्यात महत्वाची नोंद असणारा स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानार्थ पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. या प्रसंगी प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी संतोष राऊत, सहायक पोलीस निरीक्षक नामदेव वाघ तसेच ग्रामस्थ तसेच विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.