प्रतिष्ठा न्यूज

गगनबावडा तालुका पर्यटन तालुका जाहीर करावा

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : गगनबावडा तालुका पर्यटन तालुका जाहीर करावा व तालुक्यातील पर्यटन विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा.यासाठी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना गगनबावडा तालुका कला मंच व ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले. तसेच पालकमंत्री हसनसॊ मुश्रीफ यांनाही देण्यात आले आहे.
यावेळी गगनबावडा तालुका कला मंचचे अध्यक्ष विनोद प्रभुलकर, ग्रामपंचायत सदस्य संतोष गावडे, शकील नगाराजी, अतुल साधले, गुरुनाथ कांबळे, आनंद डफडे, सतिश सरनोबत, सचिन सावंत, गणेश कोळेकर, विठ्ठल कोळेकर, जुनेद म्हालदर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.