प्रतिष्ठा न्यूज

तासगांव न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत संपन्न…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:आज दिवाणी न्यायालय तासगांव येथे राष्ट्रीय लोक अदालत आयाेजीत करणेत आली होती.सदर लोकअदालत मध्ये प्रलंबित व दावपूर्व प्रकरणे ठेवणेत आली होती.सदर लोकअदालती मध्ये प्रलंबित व दावापूर्व अशी एकुण १७१ प्रकरणे निकाली काढणेत आली व त्यातून एकूण र. रु. ६०१२११८/- वसुल झाली.पॅनेल हेड म्हणून मा.दिवाणी न्यायाधीश श्री ओ.एम.माळी व पॅनेल सदस्य म्हणून अॅडव्होकेट श्री प्रतिक चव्हाण यांनी काम पाहीले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.