प्रतिष्ठा न्यूज

अशोक शंकर साळुंखे यांचे निधन

सांगली : अशोक शंकर साळुंखे (वय 61) रा. संजयनगर, सांगली यांचे दुःखद निधन झाले. पश्चात पत्नी, मुलगी, जावई, नातवंड असा परिवार आहे.रक्षाविसर्जन दि.13 रोजी स.9 वाजता अमरधाम येथे आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.