प्रतिष्ठा न्यूज

निमणी येथे विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:आज निमणी येथील समाज मंदिरात विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन आणि
ध्वजारोहण सरपंच सौ रेखा रवींद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून समाज बांधवानी जयजयकार करीत गावातुन फेरी काढली.यावेळी
ग्रामपंचायत कार्यालयात सुद्धा प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी मानस नानासो काळीबाग व सम्यक नानासो काळीबाग या शालेय विद्यार्थ्यांनी भाषणे केली.
यावेळी सरपंच सौ रेखा रविंद्र पाटील, उपसरपंच राजेंद्र घोडके,सदस्या सौ कल्पना सुखदेव,सौ संगीता चौगुले, सौ शुभांगी सपकाळ,सदस्य नामदेव जमदाडे,दीपक पाटील,अनिल सुखदेव,युवराज सुखदेव, रघुनाथ पवार, विष्णूअण्णा पवार,प्रफुल्ल सुखदेव,मोहन पवार,पंढरीनाथ काळीबाग,शशिकांत सुखदेव,विनय सपकाळ,माजी सरपंच विजय पाटील,आर डी पाटील,पोलिस पाटील सतिश पाटील,आप्पासाहेब पाटील, विजय पवार,सुनील अच्युतराव पाटील,रमेश चौगुले आदी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.