प्रतिष्ठा न्यूज

चिंचणीत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : चिंचणी येथे आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९९ वी जयंती D युवाशक्ती धनगर समाजाच्या वतीने मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. खासदार संजय काका पाटील, राष्ट्रवादीचें जिल्हा अध्यक्ष अविनाश काका पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मूर्ती पूजन व अभिवादन करण्यात आले.यावेळी आटपाडीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख व सरपंच सदाशिव माळी,चेअरमन विठ्ठल जाधव सर्व सदस्य मान्यवर उपस्थित होते.D युवाशक्ती व धनगर समाजाचे अध्यक्ष्य उमेश गावडे व जेष्ठ बांधव कोंडीबा बंडगर,बाळासो गावडे,भगवान वड्डे बाबासो डोंबाळे,महादेव करे,सौरभ गावडे,सागर गावडे,ओमकार गावडे, दर्शन बंडगर,अनिकेत माने,सौरभ वड्डे,गणेश गावडे,अमोल वड्डे,धनाजी बंडगर,आदित्य डोंबाळे,विराज गावडे,लालासो बंडगर,सुजित हाक्के,संदेश करे,इंद्र करे,वैभव करे,महेश मोटे सर्व समाज युवा बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.