प्रतिष्ठा न्यूज

रमेश सुदाम कांबळे यांचे निधन

सांगली : रमेश सुदाम कांबळे यांचे वयाच्या ८२ वर्षी १७/०७/२०२४ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले असून, जलदान विधी दिनांक १९/०७/२०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता रमामाता नगर, काळे प्लॉट, पठाण कॉलनी, सांगली येथे राहत्या घरी होणार आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, लेकी, नातवंडे असा परिवार आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.