प्रतिष्ठा न्यूज

देशप्रेमाने भारावलेल्या महिपती संकपाळ यांनी रचला इतिहास : अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त उपक्रम नऊ तासात 75 किलोमीटर चे अंतर केले पार

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : नसानसात देशप्रेमाने भारावलेल्या महिपती शंकर सकपाळ हे महावितरण मधून सेवानिवृत्त झाले. व सध्या त्यांचे वय चौसष्ठ आहे. संकपाळ यांनी कोल्हापूरच्या दैदिप्यमान इतिहासात मानाचा तुरा खोवला.
महिपती संकपाळ यांनी रंकाळा तलावाच्या भोवती काल रात्री १२.१५ ते आज सकाळी ९.०९ पर्यंत धावत म्हणजे नऊ तास अखंडपणे धावत ७५ किलोमीटरचे अंतर पूर्ण केले. व अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त उपक्रम करून इतिहास रचला. देश प्रेमाचा संदेश दिला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.