प्रतिष्ठा न्यूज

इम्तियाज जलीलला जोडे मार आंदोलन करणार : नितीनराजे शिंदे

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : औरंगजेब प्रेमी इम्तियाज जलील व त्यांचे समर्थक यांनी छत्रपती संभाजी नगर ते मुंबई तिरंगा रॅली काढली या रॅली मधील जेहादी वृत्तीच्या तरुणांनी *छत्रपती श्री संभाजी नगर नावाचे समृद्धी महामार्गावरील फलक व मैलाचे दगड यांना काळ फासण्याच व खोडण्याच कृत्य केलं* याच्यातून त्यांची आतंकवादी धर्मादं वृत्ती दिसून येते यावेळी माध्यमांचे बोलताना *रामगिरी महाराजांन बद्दल गुंडे मवाली असा उल्लेख केला* त्याचा निषेधार्थ हिंदू एकता आंदोलन संघटना व सर्व हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने *हिंदू एकता प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे* यांच्या नेतृत्वाखाली *हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौक येथे मंगळवार दिनांक ०१/१०/२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता* इम्तियाज जलील याला जोडे मार आंदोलन करण्यात येणार आहे तरी सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व हिंदुत्ववादी संघटनानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन हिंदू एकता आंदोलन जिल्हाध्यक्ष संजय जाधव, शहर जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव, शहराध्यक्ष प्रकाश चव्हाण, शहर उपाध्यक्ष दर्शन शिखरे, खणभाग विभाग अध्यक्ष अवधूत जाधव, सांगलवाडी विभाग अध्यक्ष अनिरुद्ध कुंभार, यांनी केले आहे.

प्रतिष्ठा न्यूज सदर वृत्ताची पृष्टी करत नाही….

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.