प्रतिष्ठा न्यूज

गगनबावडा दशक्रोशित ढगफुटी सदृश्य पाऊस : अवघ्या पाऊण तासातच 111 मि.मी. पावसाची नोंद

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा, ता.१ : दिवसभराच्या उकाड्या नंतर सायंकाळी चार वाजता वादळी वाऱ्यासह गगनबावडा सांगशी, सैतवडे, कातळी, लखमापूर दशक्रोशित अवघ्या पाऊण तासातच १११ मि.मी. ढगफुटी सदृश्य तुफान पाऊस झाला.
सांगशी फाट्यावर रस्त्यावर गुडघाभर पाणी आल्याने वाहनांची रांग लागली होती.
सांगशी पेट्रोल पंपाच्या ऑटो मशीन वर वीज पडल्याने ते जळले, त्यामुळे तब्बल चोवीस तास पेट्रोल विक्री बंद राहिल्याने वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.