प्रतिष्ठा न्यूज

सांगलीमध्ये फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ च्या पोस्टर चे अनावरण प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : ‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ च्या पोस्टर चे अनावरण आज सांगली येथील पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मा.बावनकुळेजी यांनी सांगितले की समाजात बरेच लोक असे आहेत जे थेट राजकीय पक्षाचे काम करत नाहीत पण त्यांना भाजपाच्या कार्यात आपला सहभाग द्यायची ईच्छा असते. अशा सर्वांना स्पर्श करून विविध पद्धतीने जोडण्याचे काम ‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ च्या माध्यमातून होणार आहे. या अभियानाचे प्रदेश संयोजक सतिशजी निकम हे राहतील. 7030776161 या क्रमांकावर डायल करून सहभाग घ्यावा.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष दिपकजी शिंदे, पृथ्वीराज जी देशमुख व सतिशजी निकम उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.