प्रतिष्ठा न्यूज

तासगावात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : आज हिंदुहृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त तासगाव शहर प्रमुख विशाल शिंदे यांच्या संपर्क कार्यालय येथे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी मा.बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तळागाळातील लोकांन पर्यंत पोचवण्या साठी प्रयत्न करणार असल्याचे मत सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.यावेळी प्रदीप माने पाटील तासगाव तालुकाप्रमुख,विलास जमदाडे,पुरण मलमे,सुशांत पैलवान,जॉन भाई,दत्ता थोरात, नितीन बाबर आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.