प्रतिष्ठा न्यूज

तासगावच्या प्रभाग दोन मधील अष्टेकर,माईनकर वस्तीकडे जाणाऱ्या खराब रस्त्याची भाजपा नेते अरुण साळुंखे यांच्या कडून दुरुस्ती

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगावच्या पूर्वभाग प्रभाग क्रमांक दोन मधील मळेभागाकडे  जाणारे सर्वच रस्ते परतीच्या मोठ्या पावसात पाणी खराब झाले होते.अष्टेकर मळा,मानकर मळा,माईनकर मळा,येथील लोकांना गावातून जाण्यासाठी सर्वात जवळचा असणारा हा रस्ता खराब झाल्यामुळे ये जा करण्यासाठी अडचनि येत होत्या.
येथील नागरिकांनी याबाबत भाजपा नेते अरुण साळुंखे यांना हा रस्ता दुरुस्त करून मिळावा अशी मागनी केली होती.त्यानुसार आज जेसीबी मशीन आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने  रस्ता दुरुस्त करण्यात आला.यावेळी अरुण साळुंखे, विनायक धोत्रे, जयवंत दरेकर, रवी मानकर, पोपटराव देशमुख, राहुल हत्तीकर, वसंत मानकर उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.